खालील रकाने भरा — उजवीकडे दस्तऐवज आपोआप तयार होत जाईल. लिहून देणार व लिहून घेणार यांची संख्या टाका — तितकी माहिती-चौकटी आपोआप दिसतील. सर्व माहिती भरून झाल्यावर खालचे "प्रिंट / PDF सेव्ह करा" बटण दाबा.
टीप: हे टेम्पलेट फक्त मजकूर तयार करण्यासाठी आहे. वाटणी पत्रक कायदेशीररीत्या वैध व नोंदणीकृत होण्यासाठी योग्य मुद्रांक शुल्क भरून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम मजकूर वकील/दस्तलेखकाकडून तपासून घ्यावा.
वाटणी पत्र दिनांक विभाग क्रमांक
रजिस्ट्रेशन तुकडी पोट तुकडी व ग्रामपंचायत मौजे ता. जि. येथील जमिनीचे वाटणी पत्रक.
| वाटणी हिस्सा | क्षेत्रफळ | बाजारमूल्य |
|---|
(वाटणी पत्रक)
लिहून घेणार -
-- यांच्या हक्कात --
लिहून देणार -
कारणे आम्ही वाटणी पत्रक लिहून देत आहोत की, आमची जाती मालकी कब्जे व वहीवाटीतील मिळकत मौजे ता. जि. येथील मिळकत शेतगट नंबर चे एकूण क्षेत्रफळ हेक्टर आर पोट खराब हेक्टर आर आकार रुपये मधील आमचे सामाईक मालकीचे क्षेत्रफळ हेक्टर आर संपूर्ण आम्ही आमच्या सोईनुसार पुढील प्रमाणे वाटणी हिस्सेने वाटणी पत्रक लिहून देत आहोत.
येणे प्रमाणे वरील वर्णनाची चतुःसीमेच्या आतील मिळकत शेतजमीन आम्ही सर्वांमध्ये मालकी आधारे वाटणीने वाटून दिली असून, मिळकत दिवाणी वस्तूसहीत कायमची प्रत्येकाच्या जागेवर ताब्यात आहे.
वरील मिळकत यापूर्वी कोठे विक्री अथवा बक्षीस वगैरे दिलेली नसून न्यायप्रविष्ठ नाही, तसेच सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा उजर आक्षेप नाही, निघाल्यास अगर कोणाच्याही ताब्यात कोणीही अडथळा निर्माण केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आमचेवर आहे व राहील.
सदर शेतजमिनीचा मोठा हिस्सा वगळून छोट्या हिस्स्यावर शासकीय खर्च मुद्रांक व नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. तसेच भविष्यात तपासणीअंती काही नोंदणी फी चा फरक निघाल्यास आम्ही भरण्यास तयार आहोत.
तसेच सदर दस्तातील मालकी बाबतचे कागदपत्रे आम्ही स्वतः सादर केले असून भविष्यात दस्तातील मालकी माहिती खोटी आढळल्यास काही कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 अन्वये शिक्षेस पात्र राहू याची आम्हाला जाणीव आहे.
करिता हे वाटणी पत्रक आम्ही आमच्या राजीखुशीने सावधगिरीने व स्वसंतोषाने लिहून ठेवले, वाचून पाहिले जे खरे व बरोबर आहे.
दिनांक :- टंकलेखन- .
लिहून देणार
लिहून घेणार
********
साक्षीदार :
1
वय वर्षे, धंदा
रा.
2
वय वर्षे, धंदा
रा.