गहाणखताचे परत मुक्तीपत्र — माहिती भरा

खालील रकाने भरा — उजवीकडे दस्तऐवज आपोआप तयार होत जाईल. सर्व माहिती भरून झाल्यावर खालचे "प्रिंट / PDF सेव्ह करा" बटण दाबा.

रिलीजडीड लिहुन घेणार (कर्जदार)
सर्वांचा संयुक्त पत्ता
रिलीजडीड लिहुन देणार (बँक / संस्था)
मिळकत / जमीन तपशील
मूळ गहाणखत दस्त तपशील
रिलीजडीड दिनांक
साक्षीदार क्र. 1
साक्षीदार क्र. 2

टीप: हे टेम्पलेट फक्त मजकूर तयार करण्यासाठी आहे. रिलीजडीड कायदेशीररीत्या वैध व नोंदणीकृत होण्यासाठी योग्य मुद्रांक शुल्क भरून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम मजकूर वकील/दस्तलेखकाकडून तपासून घ्यावा.

गहाणखताचे परत मुक्तीपत्र (रिलीजडीड)

रा.

!! यांच्या हक्कात !!

कारणे मी गहाणखताचे मुक्तीपत्र (रिलीजडीड) लिहुन देतो की, बँकेच्या नावावर व ताब्यात असलेली मिळकत, मौजे ता.जि. येथील गट क्रमांक मधील मालकीचे क्षेत्र शेतजमीन आहे.

सदर मिळकतीवर बँकेकडुन आपण गहाणखत दस्त नोंद क्रमांक दिनांक अन्वये आपणास रक्कम रुपये /- (अक्षरी रुपये फक्त) कर्ज दिले होते. आपण आमच्या बँकेकडुन सदरील मिळकत तारण ठेवुन घेतलेले कर्ज /- रु. हे संपुर्ण कर्ज आपण आमच्या बँकेकडे व्याजासह भरलेले असुन आता बँकेला आपल्या कडुन कोणत्याही प्रकारचे कर्ज येणे बाकी राहीलेले नाही.

त्यामुळे आपण आमच्या बँकेकडे सदरील रक्कम रुपये /- कर्जास तारण ठेवलेली उपरोक्त मिळकत या पुढे कर्ज मुक्त झालेली असुन या मिळकतीवर आमच्या बँकेचा कोणत्याही प्रकारचा हक्क व संबध राहीलेला नाही. सदर मिळकती संबधाने कोणत्याही प्रकारचा हस्तांतरणिय व्यवहार व इतरत्र व्यवहार करण्यास मुक्त झालेले असुन यासाठी यापुढे चे कोणत्याही प्रकारचा हक्क व संबंध राहीलेला नाही. सदर मिळकत तारण ठेवण्यासाठी दिलेले सर्व दस्तावेज आज रोजी तुम्हास परत केलेले असुन आता आमच्या बँकेकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे बाकी राहीलेले नाही.

करीता हे गहाणखताचे परत मुक्तीपत्र (रिलीजडीड) मी सदर तर्फे आपले हक्कात आज रोजी लिहुन देतो. सदरील दस्तामधील संपुर्ण मजकुर माझे माहिती प्रमाणे खरा व बरोबर आहे. सही असे फक्त दिनांक:

गहाणखताचे परत मुक्तीपत्र (रिलीजडीड) लिहुन देणार

गहाणखताचे परत मुक्तीपत्र (रिलीजडीड) लिहुन घेणार

साक्षीदार :

1)

वय वर्षे,

रा.

फोटो
अंगठा

2)

वय वर्षे,

रा.

फोटो
अंगठा