खालील रकाने भरा — उजवीकडे दस्तऐवज आपोआप तयार होत जाईल. सर्व माहिती भरून झाल्यावर खालचे "प्रिंट / PDF सेव्ह करा" बटण दाबा.
टीप: हे टेम्पलेट फक्त मजकूर तयार करण्यासाठी आहे. भाडेपट्टा कायदेशीररीत्या वैध व नोंदणीकृत होण्यासाठी योग्य मुद्रांक शुल्क भरून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम मजकूर वकील/दस्तलेखकाकडून तपासून घ्यावा.
मासिक भाडे- /- रुपये
जमिनीचा भाडेपट्टा बाजार भावाने किंमत रुपये /- अक्षरी चा जिल्हा तुकडी जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती , ग्राम पंचायत येथील, मौजे हद्दीतील जमीन
झोन क्रमांक दर /- प्रति चौ.मी.
-- यांच्या हक्कात --
स्थावर जमीनीचा भाडेपट्टा लिहून देतो की, मी संस्थेस माझ्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यातील जमीन भाड्याने दिली आहे ती खालील प्रमाणे - जिल्हा व जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती , ग्राम पंचायत हद्दीतील मौजे येथील जमिन
| गट क्रमांक | हे.आर | पो.ख. | आकार |
|---|---|---|---|
या पैकी
या जमिनीची चंतुःसिमा -
भाडेपट्टयाचा तपशिल -
| 1) | भाडेपट्टा | |
| 2) | कालावधी | ते |
| 3) | मौजे | |
| 4) | मासिक भाडे | /- रुपये |
| 5) | कर आकारणी | |
| 6) | अनामत रक्कम |
येणे प्रमाणे वरील दर्शविलेली जमीन मी स भाड्याने दिली असून आजरोजी तुमच्या ताब्यात दिली आहे. या जमीनीचा तुम्ही उपभोग घ्यावा. मी हरकत करणार नाही. तुमचे भाडेपट्टयाची मुदत पुर्ण होताच माझी जमीन तुमच्या खर्चाने परत माझ्या ताब्यात घेईल. तुमची हरकत ऐकल्या जाणार नाही. किंवा तुमच्या व माझ्या सल्याप्रमाणे त्याचा स्वतंत्र दस्तऐवज तयार करून त्याची नोंदणी करण्यात येईल. सदर जमिन ही कोठे गहाण, खरेदी, बँक बोझ्याची व अन्य भानगडीची निघाल्यास त्याबद्दल मी पुर्णपणे जबाबदार राहील. सदर व्यवहार हा सावकारीत किंवा गहाणात केलेला नसुन प्रत्यक्षात जमिन भाड्याने दिली आहे.
सदर दस्तऐवज लिहून घेणार व लिहुन देणार यांनी कागदपत्राची योग्य पडताळणी करून व सदर दस्त दस्तऐवज लिहिणारास सांगून लिहीणाराने संगणक ऑपरेटर यांचेकडून वरील दस्तात लिहुन दिलेला मजकूर संगणक लिखीत करून घेतला.
सदर दस्त लिहुन देणार व घेणार यांनी वाचून समजावुन घेतलेला आहे. म्हणुन सदर दस्त लिहुन देणार व लिहुन घेणार यांना मान्य व कबुल आहे. सदर मिळकत ही शिलींग, कुळ, इनामी, शासकीय किंवा आदिवासी नाही तसेच मिळकतीबाबत कुठल्याही न्यायलयात वाद नाही किंवा न्याय प्रविष्ठ नाही, निघाल्यास आम्ही लिहुन देणार व लिहुन घेणार जबाबदार राहू.
सदर जमीनीचा वापर विधिसुसंगत बाबींसाठीच करावा. गैरवापर निदर्शनास आल्यास कायदेशीर जबाबदारी भाडेकरू यांची राहील.
करीता हा दस्त लिहुन देणार यांनी राजीखुशीने लिहून दिला आहे. तो आम्हांस व आमचे इस्टेटीस तसेच इस्टेट वारसांस बंधनकारक राहील.
महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे कलम 44/1 नुसार दस्ताची वैधता तपासण्याची जबाबदारी दुय्यम निबंधक अथवा दस्त लिहिणार यांची नाही. तसेच हस्तांतरीत होणारी मिळकतीचे टायटल तपासून घेण्याची जबाबदारी मालमत्ता अधिनियम 1882 चे कलम 55 अन्वये लिहुन देणार व लिहुन घेणार यांची राहील.
म्हणुन आम्ही (लिहुन देणार व लिहुन घेणार) हा मालमत्तेचा भाडेपट्टा राजीखुशीने लिहुन देवून वाचुन व समजुन दिले आहे. कागदपत्र पाहुन व पक्षकारांनी दिलेल्या माहितीन्वये हा दस्तऐवज तयार करून दिला आहे. आज तारीख
भाडेपट्टा लिहुन देणार
भाडेपट्टा लिहुन घेणार
साक्षीदार :
1
वय वर्षे,
रा.
2
वय वर्षे,
रा.