हक्कसोडपत्र — माहिती भरा

खालील रकाने भरा — उजवीकडे दस्तऐवज आपोआप तयार होत जाईल. सर्व माहिती भरून झाल्यावर खालचे "प्रिंट / PDF सेव्ह करा" बटण दाबा.

गाव व गट तपशील
लिहून घेणार (हक्क मिळणार व्यक्ती)
लिहुन देणार (हक्क सोडणार व्यक्ती)
मूळ मालक (मयत) तपशील
दस्त दिनांक
साक्षीदार क्र. 1
साक्षीदार क्र. 2

टीप: हे टेम्पलेट फक्त मजकूर तयार करण्यासाठी आहे. हक्कसोडपत्र कायदेशीररीत्या वैध व नोंदणीकृत होण्यासाठी योग्य मुद्रांक शुल्क भरून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम मजकूर वकील/दस्तलेखकाकडून तपासून घ्यावा.

हक्कसोड

हे हक्कासोडपत्र मौजे ता. जि.
गट क्रमांक मधील असलेल्या शेतजमिनीचे,

!! यांच्या हक्कात !!

कारणे सदरचे हक्कसोड पत्र लिहून देतोत एसा जे की, जिल्हा व जिल्हा परिषद तालुका व पंचायत ममिती , रजि. तु. व पोट. तु. , ग्रामपंचायत मौजे शिवारातील शेतजमीन जिचा गट क्रमांक , एकुण क्षेत्र हेक्टर आर, पोट खराब हेक्टर आर, आकार रुपये पैसे असा आहे. सदर गटात मयताचे वारसाने आलेले सामाईक क्षेत्र हेक्टर आर शेतजमीन आहे.

वरील शेतजमीन लिहून घेणार व लिहून देणार यांचे नामे यांचे नावाने होती ते दिनांक रोजी मयत झाले असल्यामुळे आम्ही वारस या नात्याने सदरील गट क्रमांक मधील शेतजमीनीच्या फेरफार क्रमांक अन्वये सातबारा रेकॉर्डला एकुण क्षेत्र हेक्टर आर शेतजमीनीवर मालकी हक्कात आमचे नावे नोंद आलेली असुन सदरील गटात असलेल्या आमच्या हिश्श्याचे शेतजमीनीवरील आमचे वारसाचे असलेले सर्व हक्क व अधिकार आम्ही तुमच्या हक्कात सदरील हक्कसोडपत्रान्वये कायम स्वरुपी सोडून देत आहे. सदर हक्कसोड करून दिलेल्या शेतजमीनीवर आमचा कसल्याही प्रकारचा हक्क व संबंध राहीलेला नाही. सदर गटात आता आम्हाला काहीही जमीन / हिस्सा / हक्क शिल्लक राहत नाही.

वरील प्रमाणे वर्णन केलेल्या शेतजमीनीवर आमच्या वारसाचे असलेले सर्व मालकी व ताब्याचे हक्क व हितसंबंध आम्ही या हक्कसोडपत्रा आधारे कायमस्वरूपी सोडून देत आहे.

आता सदर हक्कसोडुन दिलेल्या शेतजमीनीशी आमचा किंवा आमच्या वारसाचे काहीही हक्क हित संबंध राहीलेला नाही. सदर मिळकती संबंधाने आम्ही किंवा आमचे वारस भविष्यात कसल्याही प्रकारची अडचण निर्माण करणार नाही. तसे काहीही आढळून आल्यासं त्याचे निराकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे व राहील.

सदरील मिळकती संबंधाने कोणत्याही मा. न्यायालयात वाद वगैरे प्रलंबित नसून सदरील मिळकत कोणत्याही प्रकारे वादाचा विषय नाही.

हे की, सदर जमीनी संबंधाने आमच्या स्वाक्षऱ्यांचे लागणारे सहकार्य आम्ही विनामोबदला, टाळाटाळ न करता देवुन. सदरील हक्कसोडुन दिलेल्या मिळकतीची विल्हेवाट तुम्ही आपल्या मर्जीनुसार लावु शकता किंवा तिचा उपभोग तुमच्या मर्जीप्रमाणे घेवु शकता, सदर हक्कसोडपत्रासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला किंवा घेतला नाही. त्यामुळे सदरील हक्कसोडपत्र हे संपुर्णपणे विनामोबदला आहे.

सदर हक्कसोडपत्रा अधारे हक्कसोडून दिलेली शेतजमीनीचे तुम्हीच विद्यमान मालक व कब्जेदार झाला असुन सर्व सरकारी राजस्वकागदोपत्री तुम्ही आपल्या नावाची मालकी हक्क अंमल नोंदवावा त्याला आमचा उजर किंवा आक्षेप राहणार नाही.

करीता हे हक्कसोडपत्र आम्ही आमच्या राजीखुशीने व स्वसंतोषाने तुमचे हक्कात कायमस्वरुपी लिहून दिले जे आमच्यावर व आमच्या इस्टेटवास्मांवर तसेच आमचे तर्फे हक्क सांगणार अशा सर्वावर सारखेचरित्या बंधनकारक आहे व राहील. जे सही असे फक्त दिनांक ,

साक्षीदार :

1

वय वर्षे,

रा.

2

वय वर्षे,

रा.