Fill in the fields below — the document on the right updates automatically. Once complete, click "Print / Save as PDF". Use the browser's print dialog's "Save as PDF" option, or the button below to download as an editable MS Word (.docx) file.
Note: This template is for drafting purposes only. Real names, Aadhar numbers and other personal data shown here are placeholders — enter your own details. The declaration text (points 1–15) reproduces the standard Sub-Registrar office format and is not editable field-by-field; verify it against the current applicable circular before use, and have the final document reviewed by a qualified advocate / document writer.
दिनांक:
मी/आम्ही खलील साह्या करणार मा.नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक म.राज्य पुणे यांच्याकडे पत्र जा.क्र. दि. महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक मंत्रालय मुंबई दी रोजीच्या परिपत्रकानुसार असे घोषित करतो की ''एक राज्य एक नोंदणी'' (one state one registration) या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हास्तरीय दस्त नोंदणीचे सामाईक क्षेत्र (common jurisdication) केले आहे दस्त नोंडदनीमद्धे काही गैरप्रकार तसेच अनियमितता होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
आज रोजी कार्यालयात नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजातील मिळकती वरील मुद्दा क्रमांक 1 ते 15 बाबत आम्ही लिहून घेणार व लिहून देणार यांनी खात्री केलेली आहे. नोंदणी नियम 1961 चे नियम 44 व वेळोवेळी मान्यायालयाचे मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दस्तऐवजामधील मिळकतीचे मालक कुलमुखत्यारधारक यांनी मालकी व दस्तऐवजाची वैधता तपासणे ही नोंदणी अधिकारी यांची जबाबदारी नाही याची आम्हास पूर्णपणे जाणीव आहे व सदर बाबतीत नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 नुसार कोणत्याही प्रकारचा कायदेशीर प्रश्न उदभवल्यास त्यास मी आम्ही व दस्तऐवजातील सर्व निष्पादक जबाबदार राहणार आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.
त्यामुळे मी आम्ही नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणारे कृत्ये केलेले नाही. तसेच आज रोजी कार्यालयात हजर केलेल्या दस्तऐवजातील मिळकतीबाबत कोणत्याही मान्यायालयात दावा चालू नाही अथवा मान्यायालयीन मनाई हुकुम जारी करण्यात आलेला नाही व सदर मिळकतीवर कोणत्याही वित्त संस्थाचा कसल्याही प्रकारचा बोजा नाही
तसेच सदर मिळकतीवर अन्य कोणत्याही सक्षम अधिकारी यांचेकडील कोणताही मनाई हकम दिलेला नाही. याबाबतची आम्ही खात्री केलेली.
असून जर भविष्यात सदर प्रकरणी कायद्यानुसार कोणताही गुन्हा घडल्यास मी आम्ही नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीनुसार 7 वर्षाच्या शिक्षेस पात्र राहणार आहोत याची मला आम्हांस जाणीव आहे. त्यामुळे हे घोषणापत्र शपथपत्र दस्ताचा भाग म्हणून जोडत आहोत.
|
लिहून देणारा :-
|
लिहून घेणारा :-
|
लिहून देणारा
लिहून घेणारा