Fill in the fields below — the document on the right updates automatically. Once complete, click "Print / Save as PDF".
यांच्या हक्कात
Note: This template is for drafting purposes only. Real names, Aadhar numbers and other personal data shown here are placeholders — enter your own details. For the document to be legally valid it must be executed on the correct stamp paper, registered at the Sub-Registrar office, and the final text should be verified by a qualified advocate / document writer before execution.
|
ईसारपावती लिहून घेणार :-
|
ईसारपावती लिहून देणार :-
|
यांच्या हक्कात
एकुण पोटखराब क्षेत्र ,
जिची शासकीय किंमत रक्कम रुपये /-
मुद्रांक शुल्क ऑनलाइन चलन द्वारे केलेला भरणा /- नोंदणी
शुल्क /-
कारणे सदरची ईसारपावती लिहून देतो ऐसा जे की, जिल्हा व जिल्हा परीषद , तालुका पंचायत समीती , ईसारपावती शेत जमिनीचे मौजे ता.जि. येथील गट नं एकूण पोटखराब क्षेत्र या पैकी मालकी हक्काचे शेतजमीन आम्ही तुम्हास आमच्या संपुर्ण मालकी हक्कासह ईसारपावती केली आहे.
सदर मिळकतीची चतुःसिमा खालीलप्रमाणे आहे.
या वरील संयुक्त चतुःसिमेच्या आतील संपुर्ण जमीन आम्ही तुम्हांस यातील तदंगभुत वस्तूसह किंमत रुपये मध्ये कायमची विक्री करण्याचा करार केला आहे.
तसेच रक्कम रुपये आम्हा लिहुन देणारांना लिहुन घेणार यांच्याकडून यापुर्वीच वेळोवेळी नगदी रोख वसुल झाले आहेत.
उर्वरीत राहीलेली रक्कम रूपये आम्ही लिहुन देणार हे लिहुन घेणार यांच्याकडून विक्रीचा करार केलेल्या जमीनीची मा. सक्षम प्राधिकार्याची जमीन विक्रीची परवानगी मिळाल्यावर उर्वरीत रक्कम घेऊन तुमच्या हक्कात कायम खरेदीखताची नोंद करून देऊ. सदरील जमीनीचा मालकी व ताबा तुम्हांस कायम खरेदीखतावर देऊ.
तसेच विक्रीच्या करार केलेल्या जमीनीवर सरकारी, सहकारी, खाजगी बँकेचे कर्ज निघाल्यास त्या कर्जाचे निवारण आम्ही लिहुन देणार स्वतः परतफेड करून देऊत. लिहुन घेणार यांच्यावर कर्जाचा बोजा येऊ देणार नाही. तसेच विक्रीचा करार केलेली जमीन आम्ही तुमचे शिवाय यापुर्वी कोणासही गहाण, तारण, दान, बक्षीस, विक्री अथवा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतरीत केलेली नाही. तसे काही आढळूण आल्यास त्याचे निवारण आम्ही लिहुन देणार स्वतः करून देऊ.
तसेच विक्रीचा करार केलेल्या जमीनी संबंधी भविष्यात खाजगी किंवा कायदेशीर, सरकारी अडथळा किंवा वाद निर्माण झाल्यास त्याचे निवारण करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी लिहुन देणार यांची राहील.
महाराष्ट्र नोंदणी (सुधारणा) नियम २००५ मध्ये नमुद केलेल्या कोणत्याही केंद्र शासन व राज्य शासन यांच्या कायद्यान्वये या दस्तास प्रतिबंध केलेला नाही. किंवा कोणत्याही सक्षम अधिकारी यांच्या परवानगीची या दस्तास आवश्यक्ता नाही.
या दस्तासोबत सादर केलेले सर्व ७/१२ उतारे, ओळखपत्रे व इतर सर्व पुरक कागदपत्रे लिहुन घेणार व देणार यांनी आणलेली आहे. त्यात काही बनावटीकरण आढळल्यास लिहुन घेणार व देणार यांना नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ नुसार शिक्षेस पात्र राहतील याची जाणीव आहे.
करीता हि ईसारपावती विनाताबा आम्ही आमचे राजी मर्जीने, स्वखुषीने व हुशारीने, कोणाच्याही दबावास बळी न पडता, वाचुन व समजुन घेऊन खालील साक्षीदारासमक्ष लिहुन दिली जी खरी व बरोबर आहे. असे दिनांक:
ईसारपावती लिहुन देणार
ईसारपावती लिहुन घेणार
साक्षीदार :
1)
2)