Fill in the fields below — the document on the right updates automatically. Once complete, click "Print / Save as PDF".
यांच्या हक्कात
Note: This template is for drafting purposes only. Real names, Aadhar numbers and other personal data shown here are placeholders — enter your own details. For the document to be legally valid it must be executed on the correct stamp paper, registered / notarised as applicable, and the final text should be verified by a qualified advocate / document writer before execution.
|
कुलमुखत्यारपत्र लिहून घेणार :-
|
कुलमुखत्यारपत्र लिहुन देणार :-
|
यांच्या हक्कात
कारणे सदर आम कुलमुखत्यारपत्र लिहून देते असे की, जिल्हा व जिल्हा परिषद , तालुका पंचायत समिती ,
हे की, मौजे ता. जि. येथील गट क्रमांक मधील प्लॉट क्रमांक याचे एकूण क्षेत्र असून त्यापैकी काही क्षेत्र कमी करून एकूण विक्री क्षेत्र आहे. सदर प्लॉट माझ्या नावावर खरेदी करण्यासाठी खरेदी दस्त नोंदणीच्या वेळी मी स्वतः निबंधक कार्यालयात उपस्थित राहू शकत नसल्यामुळे, मी तुम्हास माझ्या नावावर वरील वर्णन केलेला प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हास माझ्यावतीने निबंधक कार्यालयासमोर येथे हजर राहून दस्त नोंदणी करण्यासाठी मी तुम्हास कबुलीपत्राद्वारे नेमीत आहे. व या दस्त द्वारे आम कबुलीपत्राद्वारे खरेदी करण्याचा अधिकार देत आहे. दस्त नोंदणी करताना दु. नोंदवताना साक्षी करणे व माझ्यावतीने सही करणे यासाठी तुम्हास अधिकार दिलेला आहे. मी कार्यालयात हजर राहू शकत नसल्यामुळे तुम्ही माझ्या वतीने सदर प्लॉट खरेदी करण्यासाठी दस्त नोंदणी करण्यासाठी व त्यातील सर्व कामे करण्यास तुम्हास मुभा दिलेली आहे. तसेच सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कोर्ट कचेरीचे कामे तुम्ही माझ्या वतीने करावी तसेच जी जी कामे कराल ते सर्व कामे मी केलेली आहेत असे समजण्यात येईल व त्याची ठिकाणी माझ्या स्वाक्षरीची, बोटांची आवश्यकता भासेल त्या ठिकाणी तुम्ही माझ्यावतीने स्वाक्षरीकरून द्यावी व त्या स्वाक्षरी व बोटांचे ठसे खरे व बरोबर आहेत असे समजण्यात येईल व ते माझ्यावर बंधनकारक राहील.
तसेच तुम्ही कबुलीदार म्हणून तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तावर सह्या करणे व सर्व प्रकारची कामे तुम्ही माझ्या वतीने करावीत.
करिता हे कबुलीपत्र मी माझ्या शुद्धीने व शांतीने साक्षीदार समक्ष तुमच्या हक्कात लिहून देत आहे हे खरे व बरोबर आहे. हे सही असे फक्त दिनांक :
कुलमुखत्यारपत्र लिहून घेणार
कुलमुखत्यारपत्र लिहून देणार
साक्षीदार :
1)
2)