खालील रकाने भरा — उजवीकडे दस्तऐवज आपोआप तयार होत जाईल. सर्व माहिती भरून झाल्यावर खालचे "प्रिंट / PDF सेव्ह करा" बटण दाबा.
टीप: हे टेम्पलेट फक्त मजकूर तयार करण्यासाठी आहे. बक्षीसपत्र कायदेशीररीत्या वैध व नोंदणीकृत होण्यासाठी योग्य मुद्रांक शुल्क भरून सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम मजकूर वकील/दस्तलेखकाकडून तपासून घ्यावा.
जिरायत जमिनीचे मौजे तालुका जिल्हा , येथील गट क्रमांक क्षेत्र हेआर व गट क्रमांक क्षेत्र हेआर
गट क्रमांक शासकीय किंमत रक्कम रुपये /-
गट क्रमांक शासकीय किंमत रक्कम रुपये /-
प्रत्यक्ष व्यवहार विनामोबदला
झोन नंबर , लावलेला दर प्रति आर प्रमाणे
सादर बक्षीसपत्र दस्त नोंदणी साठी जोडलेला मुद्रांक शुल्क रक्कम रुपये- /- व नोंदणी फी -/- ई-चलना द्वारे भरणा केलेला आहे
कारणे सदर बक्षीसपत्र लिहून देतो ऐसा जे की, जिल्हा व जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती , र तुव पो. तू ग्रामपंचायत मौजे शिवारातील शेतजमीन जिचा गट क्रमांक एकूण क्षेत्रफळ हेआर, पोट खराब हे आर, आकार रुपये असा असून सदर गटात माझ्या मालकी व कब्जाची क्षेत्र हेआर शेतजमीन असून संपूर्ण क्षेत्र मी तुम्हास माझा या नात्याने सदर शेतजमीन बक्षीसपत्रान्वये कायमस्वरूपी बक्षीस दिले आहे.
विनामोबदला बक्षीसपत्र गट क्रमांक एकूण क्षेत्रफळ हे. आर, पोट खराब हे आर, आकार रुपये असा असून सदर गटात माझ्या मालकी व कब्जाची क्षेत्र हेआर शेतजमीन असून संपूर्ण क्षेत्र मी माझा या नात्याने सदर शेतजमीन बक्षीसपत्रान्वये कायमस्वरूपी बक्षीस दिले आहे. सदर गटात आता माझा काहीही हक्क हिस्सा जमीन शिल्लक राहत नाही.
सदर बक्षीस दिलेल्या शेतजमिनीची चतुःसीमा खालीलप्रमाणे आहे.
गट क्रमांक
गट क्रमांक
वरील चतुःसीमेच्या आतील वर वर्णन केलेली शेतजमीन मी तुम्हास हिंदू कायद्याप्रमाणे तुम्ही माझा असल्यामुळे मी या नात्याने बक्षीस म्हणून दिले आहे. सदर बक्षीसपत्रासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला किंवा घेतला नाही. सदरचे बक्षीसपत्र हे संपूर्णपणे विनामोबदला आहे.
सदर बक्षिस दिलेली जमीन तुम्ही कोणासही विक्री किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करू शकता तसेच कोणत्याही वित्तीय संस्थेत तारण ठेवून कर्ज घेऊ शकता त्यास माझा उजर, आक्षेप राहणार नाही.
तसेच सदर शेतजमिनीवर तुमचा प्रत्यक्षरित्या ताबाही करून दिला आहे. हातात ताब्यासंबंधी वाद किंवा तक्रार राहिलेली नाही. तुमच्या ताब्यात कोणीही कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास तो दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे व राहील.
तसेच तुम्हास बक्षीस दिलेल्या शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचा सरकारी अथवा खाजगी कर्ज बोजा नसून सदरची शेतजमीन मी कोणासही गहाण, दान, तारण अथवा बक्षीस अन्य प्रकारे हस्तांतरीत केलेली नाही. तसेच कोणासही विक्री किंवा विक्रीचा करार केलेला नाही. तसे काही आढळून आल्यास ते निवारण करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे व राहील.
सदर मिळकतीचे अनुषंगाने जिल्हा न्यायालय व इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मालकीहक्क व ताब्यासंबंधी वादविवाद चालू नाही. सदर विक्री मिळकत न्यायप्रविष्ट नाही. तसे काही आढळून आल्यास त्याचे निराकरण मी माझ्या पदर खर्चाने करून देण्याची अंगीकारीत आहेत.
सदर बक्षीसपत्राआधारे शेतजमिनीचे आता तुम्हीच विद्यमान मालक व कब्जेदार झाला असून सरकारी राजस्व कागदोपत्री तुम्ही आपल्या नावाचा मालकी हक्काची अंमल नोंद करून घ्यावी त्यास माझा ओझर किंवा आक्षेप राहणार नाही. सदर शेतजमिनीचा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वंश परंपरागत निरंतर उपभोग घ्यावा सदर बक्षीस दिलेली शेतजमीन तुम्ही कोणासही विक्री, गहाण, दान, तारण, बक्षीस किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करू शकता अथवा तुमच्या मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावावी त्यास माझा उजर, आक्षेप राहणार नाही.
करीता हे बक्षीसपत्र मी माझ्या राजीखुशीने व स्वसंतोषाने तुमच्या हक्कात कायम स्वरूपी लिहून दिले जे माझ्यावर व माझ्या इस्टेट वारसावर सारखेचरित्या बंधनकारक आहे व राहील. जे सही असे फक्त दिनांक: टाईप- .
बक्षीसपत्र लिहून देणार
बक्षीसपत्र लिहून घेणार
साक्षीदार :
1)
वय वर्षे,
रा.
2)
वय वर्षे,
रा.